{
  "village_code": "271700030216410000",
  "village_name": "टाकळी बोबडे",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:34Z",
  "surveys": [
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार खंडुजी मारोती दळवे यांनी कार्यालयास असा अर्ज दिला आहे मौजे टाकळी बोबडे येथील गट क्रमांक 319 मधील त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केल्यावरून व अर्ज, 100 रु.च्या बॉंड पेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्णा गंगाधर टेकाळे"
}
