{
  "village_code": "271700030216420000",
  "village_name": "सावंगी खुर्द",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:28Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्जदार शेषराव माणिकराव सातपुते यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे सावंगी खुर्द येथिल ग.क्र.97 मधिल त्यानी त्यांच्या शेतात स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्णा गंगाधर टेकाळे"
}
