{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार:-\nमंजु दिलीप शर्मा रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 25 गट क्रमांक 84 ब्लॉक डी मधील प्लॉट नंबर 35 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी व प्लॉट नंबर 36 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी असे दोन्ही प्लॉटचे एकुण अकषिक क्षेत्र 480 चौ.मी पैकी प्लॉट नंबर35 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी व प्लॉट नंबर 36 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी असे दोन्ही प्लॉटचे एकुण अकषिक क्षेत्र 480 चौ.मी हे त्यांनी\nमंजु दिलीप शर्मा यांनी श्रीमती एन.उषाराणी बालाजी गुप्ता यांच्याकडुन दस्तक्रमांक 3154/2007 व 3155/2007 अन्वये खरेदी केला होता. एन.उषाराणी बालाजी गुप्ता यांना नारायण बालाजी रामपल्लय्या यांच्याकडुन वारसा आधारे प्राप्त झाला होता.\nनारायण बालाजी रामपल्लय्या यांनी 1) अलीया नी महमंद , 2) आब्दुल रहमान बीन महमंद विक्रेता नंबर 1 व 2 चे मु.आम म्हणुन व स्वत: करीता महमंद बीन सालम यांच्याकडुन दस्तक्रमांक 1599/1989 व 537/89/2002 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nरमाकांतराव लींगअप्पा मोताफळे , (खाता क्रमांक :-10522) सर्व्हे क्रमांक 25 गट क्रमांक 84 ब्लॉक डी मधील प्लॉट नंबर 35 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी व प्लॉट नंबर 36 ज्याचे अकृषिक क्षेत्र 240 चौ.मी असे दोन्ही प्लॉटचे एकुण अकषिक क्षेत्र 480 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2604 दिनांक 29/05/2009 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
