{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार:-\nरामराव ज्ञानोबा लटपटे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडिल अर्धा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडील अर्धाभाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी\nरामराव ज्ञानोबा लटपटे यांनी दत्तराव मारोतराव शिंदे यांचे तर्फे मु.आम उत्तम गंगारामजी होळंबे (मु.आम नंबर 4372/1986) यांचाकडुन दस्तक्रमांक 4414/86/2002 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nपुरणमल भैय्यालाल कुरील , (खाता क्रमांक :-10530) सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडील अर्धाभाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1086 /87 दिनांक 19/09/2002 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
