{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nदिनेश गोवर्धन हांगे ,पकंज बालकिशन सोनी ,विजयसिंह विठ्ठलराव शिंदे ,श्याम पुरुषोत्तम धुत ,सुरेंद्र रतनलाल कासट रा. खानापुर(खाता क्रमांक8007) यांचे सर्व्हे क्रमांक 42 गट क्रमांक 97 मधील क्षेत्र 0.1242 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 229बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 102 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसारिका महादेव नजान , (खाता क्रमांक :-10534) सर्व्हे क्रमांक 42 गट क्रमांक 97 मधील प्लॉट नंबर 229बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 102 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10101 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 223000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
