{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nविठ्ठल सकरु राठोड रा. खानापुर यांनी सर्व्हे क्रमांक 19 गट क्रमांक 55 मधील प्लॉट नंबर 12 चा दक्षिणेकडील अर्धा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 चा दक्षिणेकडील अर्धा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी\nविठ्ठल सकरु राठोड यांनी विलास पांडूरंग चव्हाण यांच्याकडुन दस्तक्रमांक 571/2016 अन्वये खरेदी केला होता.\nविलास पांडूरंग चव्हाण यांनी प्रभाकर नारायणराव झंजाड यांच्याकडुन दस्तक्रमांक 4778/2009 अन्वये खरेदी केला होता.\nप्रभाकर नारायणराव झंजाड यांनी नियोजीत रामास सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादीत परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक श्री रावसाहेब सखाराम राऊत यांच्याकडुन दस्तक्रमांक 3727/1986 अन्वये खरेदी केला होता\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nशकूंतला विठ्ठलराव राठोड , (खाता क्रमांक :-10539) सर्व्हे क्रमांक 19 गट क्रमांक 55 मधील प्लॉट नंबर 12 चा दक्षिणेकडील अर्धा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6771 दिनांक 02/12/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
