{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nगणेशलाल गुलाबचंद राठोड यांचे तर्फे मु.आम म्हणुन गणेश शाळीग्राम देशमुख(मु.आम दस्तक्रमांक 2201/2004) रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी\nगणेशलाल गुलाबचंद राठोड यांनी रामराव नामदेवराव शिंदे यांच्याकडुन दस्तक्रमांक 3951/86/2002 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nवंदना अनिल फुटाणे , (खाता क्रमांक :-10544) सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2254 दिनांक 16/08/2004 प्रमाणे रक्कम रुपये 54000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
