{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकांताबाई धोंडोपंत झरकर रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी पैकी सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nकांताबाई धोंडोपंत झरकर यांनी लक्ष्मीबाई धोंडजी भरोसे यांच्याकडुन दस्तक्रमांक 3010/1989 अन्वये खरेदी केला होता. आजरोजी लक्ष्मीबाई धोंडजी भरोसे यांचे क्षेत्र अभिलेखावर नमुद असलेले खातेदार आनंद शेषराव भरोसे 22.22% , कस्तुराबाई भ्र.शेषराव भरोसे 22.22% ,कृष्णा केशवराव भरोसे 17.18 % ,केशवराव धोंडजी भरोसे 16.16% ,शिवाजी शेषराव भरोसे 22.22% यांच्या नावे असलेले सामाईक क्षेत्र मधुन सदरील अकृषिक क्षेत्र कमी करण्यात येत आहे.\nलिहुन घेणार :\nगणेश शिवराम भोयर , (खाता क्रमांक :-10545) सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1162 दिनांक 20/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
