{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nबालाजी जानकीराम शिंदे रा. खानापुर(खाता क्रमांक2264) यांचे सर्व्हे क्रमांक 37 व 38 गट क्रमांक 91 मधील क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 19बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 103.500 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपाली गोपाळ डुबे , (खाता क्रमांक :-10546) सर्व्हे क्रमांक 37 व 38 गट क्रमांक 91 मधील प्लॉट नंबर 19बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 103.500 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8944 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
