{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nमुंजाबा किशनराव आळसे यांचे सर्व्हे क्रमांक 15/2 गट क्रमांक 44 मधील प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी\nमुंजाबा किशनराव आळसे यांनी शेषराव धोंडजी भरोसे, केशवराव धोंडजी भरोसे यांच्याकडुन दस्तक्रमांक 25/2006 अन्वये खरेदी केला होता.\nशेषराव धोंडजी भरोसे हे आजरोजी मयत असल्यामुळे 7/12 अभिलेखावर नमुद असलेले त्यांचे वारस आनंद शेषराव भरोसे, आशा होणाजी जावळे, कस्तुराबाई शेषराव भरोसे, निर्मला रविंद्र गायकवाड, शिवाजी शेषराव भरोसे, शोभा एकनाथराव नवले, सुवर्णा किशनराव जावळे व केशवराव धोंडजी भरोसे यांच्या सामाईक क्षेत्रामधुन सदरील क्षेत्र कमी करण्यात येत आहे.\nलिहुन घेणार :\nभागवत रंगनाथराव पवार , (खाता क्रमांक :-10552) सर्व्हे क्रमांक 15/2 गट क्रमांक 44 मधील प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 589 दिनांक 25/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
