{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nशेख फरीद म इसाक यांचे तर्फे मु.आम म्हणुन दुर्दाना बेगम महंमद ईसाक लग्नानंतरचे नाव दुर्दाना बेगम रहीमोद्दीन इनामदार (मु.आम नंबर 4774/2021) रा. खानापुर(खाता क्रमांक1215) यांचे सर्व्हे क्रमांक 61 गट क्रमांक 117 मधील क्षेत्र 0.2197 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 54 ज्याचे अकृषिक क्षेत्र 530.34 चौ.मी मधुन 12.57 चौ.मी रोडकर्व्ह वजाजाता राहिलेले शिल्लक क्षेत्र 517.77 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमल कठाळू दवंडे ,विशाल सतीश कांबळे ,वैजयंता नामदेव गायकवाड ,संगीता बाबुराव राऊत ,संदेश रावसाहेब कांबळे ,सुजय रामभाऊ कांबळे, (खाता क्रमांक :-10554)सर्व्हे क्रमांक 61 गट क्रमांक 117 मधील प्लॉट नंबर 54 ज्याचे अकृषिक क्षेत्र 530.34 चौ.मी मधुन 12.57 चौ.मी रोडकर्व्ह वजाजाता राहिलेले शिल्लक क्षेत्र 517.77 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9187 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
