{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:58Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मण गणपतराव कदम, रामेश्वर हनुमंतराव मुंडे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 35/1 गट क्रमांक 67 मधील प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी\nलक्ष्मण गणपतराव कदम, रामेश्वर हनुमंतराव मुंडे यांनी रंजना शिवराज बरडे यांच्याकडुन दस्तक्रमांक 5360/2019 अन्वये खरेदी केला होता.\nरंजना शिवराज बरडे यांनी विजयकुमार पांडूरंग मुंढे, प्रशांत पांडूरंग मुंढे यांच्याकडुन दस्तक्रमांक 7286/2018 अन्वये खरेदी केला होता.\nप्रशांत पांडूरंग मुंढे यांनी मालतीबाई माधवराव आजेगांवकर यांच्याकडुन दस्तक्रमांक 922/2008 (चुकदुरुस्ती दस्तक्रमांक 4158/2008) अन्वये खरेदी केला होता.\nमालतीबाई माधवराव आजेगांवकर यांनी घनशामदास बालचंद आहुजा यांच्याकडुन दस्तक्रमांक 4249/1987 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nश्रध्दा कमलाकर साळवी , (खाता क्रमांक :-10555) सर्व्हे क्रमांक 35/1 गट क्रमांक 67 मधील प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7825 दिनांक 30/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
