{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:34:21Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nअमृत बबनराव शेवाळे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी पैकी सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी हे त्यांनी\nअमृत बबनराव शेवाळे यांनी उध्दव मुंजाजी शेवाळे यांच्याकडुन विक्री करारनामा आधारे खरेदी केला होता.\nउध्दव मुंजाजी शेवाळे यंनी गंगाबुवा सखारामबुवा गिरी यांच्या कडुन दस्तक्रमांक 3979/1991 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nनागेश दिगंबरराव गायकवाड , (खाता क्रमांक :-10558) सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6108 दिनांक 31/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
