{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:34:21Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nनियोजीत श्रेयस नगर गृह निर्माण संस्था म.परभणी रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 17 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 200 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 17 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 200 चौ.मी हे त्यांनी\nनियोजीत श्रेयस नगर गृह निर्माण संस्था म.परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक अनंतराव गिरजाप्पा अचमारे यांनी तुकाराम मारोतराव शिंदे यांच्याकडुन दस्तक्रमांक 259/87/2002 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nप्रल्हाद माणिकराव मोरे , (खाता क्रमांक :-10560) सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 17 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 200 चौ.मी\nयांना नियोजीत श्रेयस नगर गृह निर्माण संस्था म.परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक अनंतराव गिरजाप्पा अचमारे यांचे हस्तांतरण ठराव क्रमांक 3 हस्तांतरण पत्र दि. 27/05/2011 प्रमाणे लिहुन देणार यांनी हस्तांतरण दिली.सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. .",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
