{
  "village_code": "271700030216470000",
  "village_name": "खानापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 11949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:31:35Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/11/2026\nलिहुन देणार:-\nहरिभाऊ बापुराव पारधे रा. खानापुर(खाता क्रमांक9659) यांचे सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील क्षेत्र 0.0221 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 49 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.44 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंकुश बाबूराव भंगे , (खाता क्रमांक :-10571) सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील प्लॉट नंबर 49 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.44 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9415 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामा वशिष्‍ठ रासवे"
}
