{
  "village_code": "271700030216520000",
  "village_name": "मांगणगाव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:22Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : परभणी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित परभणी, परभणी 1\nलिहून देणार : पंढरीनाथ दत्तात्रय शिंदे रा. मांगणगाव यांनी दस्त क्रमांक 822 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक परभणी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 8/22 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलीमा शंकरराव पारपेल्ली"
}
