{
  "village_code": "271700030216580000",
  "village_name": "मटकऱ्हाळा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:26:43Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nअर्जदार : सुमनबाई वर्षकेतु गरुड यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे मटकऱ्हाळा येथील गट क्र 81 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सौरभ संजय देशमुख"
}
