{
  "village_code": "271700030216630000",
  "village_name": "मुरुंबा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:07Z",
  "surveys": [
    "14",
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहुन घेणार : तुकाराम सिताराम झाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 14 वर फेरफार क्रमांक 814 ने घेतलेला बोजा नावे- तुकाराम सिताराम बोजा रु 40000/- म ग्रा बैंक शा असोला\nसर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 883 ने घेतलेला बोजा नावे - तुकाराम सिताराम बोजा रु 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पद्माकर संदिपान शेटे"
}
