{
  "village_code": "271700030216630000",
  "village_name": "मुरुंबा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:07Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअमोल प्रतापराव झाडे यांनी अर्ज दिला आहे कि, मौजे मुरुंबा शिवारात शेत गट नं 207 मध्ये त्यांचा बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जा वरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पद्माकर संदिपान शेटे"
}
