{
  "village_code": "271700030216650000",
  "village_name": "साबा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:13Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nसोनाली सुंदर कानडे यांनी अर्ज दिला आहे कि, मौजे साबा शिवारात शेत गट नं 44 मध्ये त्यांचा बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जा वरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पद्माकर संदिपान शेटे"
}
