{
  "village_code": "271700030216660000",
  "village_name": "नांदगाव बुद्रुक",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:37Z",
  "surveys": [
    "178",
    "30",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026\nलक्ष्मण दत्तराव जवंजाळ यांनी बक्षीसपत्राने गिरमाजी लक्ष्मणराव जवंजाळ यांना गट क्रमांक 30 मध्ये 0 हे. 53 आर व गट क्रमांक 92 मध्ये 0 हे. 60 आर जमीन लिहून दिली.\nत्या बक्षीसपत्रा मधेच इतर अधिकारातील नाव कमी करण्यासाठी जिजाबाई भिमराव चव्हाण, काशिबाई राणोजी हंबर्डे , शांताबाई आबासाहेब भालेराव व शोभा पांडुरंग वावरे यांनी संमती दिली. दस्त क्रमांक 7203 मध्ये त्यांनी संमती दिली.\nतसेच गट क्रमांक 178 मध्ये भारत माणिकराव जवंजाळ यांनी दस्त क्रमांक 7201 नुसार शिंधूबाई भरातराव जवंजाळ यांना बक्षीसपत्राने 0 हे. 28 आर लागवडीयोग्य व 0 हे. 01 आर पॉट खराब क्षेत्र लिहून दिले.त्यात देखील इतर अधिकारातील नाव कमी करण्यासाठी जिजाबाई भिमराव चव्हाण,काशिबाई राणोजी हंबर्डे ,शांताबाई आबासाहेब भालेराव व शोभा पांडुरंग वावरे यांनी संमती दिली.\nत्या नुसार इतर अधिकारातील नावे कमी करण्यात आले.",
  "talathi": "तेजश्री देविदास मनुरकर"
}
