{
  "village_code": "271700030216760000",
  "village_name": "पिंगळी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 9010,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:42:45Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2025/जमाबंदी -01/कावी\nआदेश दिनांक : 05/08/2026\nमा. तहसीलदार परभणी यांचे आदेश जा. क्र.2025/जमाबंदी -01/कावी ,आदेश दिनांक : 05/08/2026 अन्वये मौजे पिंगळी ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 360 च्या इतर अधिकार सदरी असलेली कुंडलीक वाणी 50 चे कुळ व बंडीग बोजा ही नोंद कमी करणे बाबत आदेशीत केले आहे . सबब सदर आदेशयान्वये इतर अधिकार सदरी असलेली कुंडलीक वाणी 50 चे कुळ व बंडीग बोजा ही नोंद कमी करणे बाबत फेरफार ची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "बाबासाहेब रामभाऊ गोरे"
}
