{
  "village_code": "271700030216780000",
  "village_name": "ताडलिमला",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:53:10Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.परभणी\nलिहून घेणार : हरिभाऊ मानेजी काकडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी हरीभाऊ मानेजी बोजा रु 60000/- ( 1470 )\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nपरंतु सातबारावर इतर अधिकारात\n: स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी बापुराव मानेजी बोजा रु 75000/- हरीभाऊ मानेजी बोजा रु 60000/- ( 1470 ) रु अशी नोंद आहे व बापूराव मानेजी यांच्याकडे बँकेचा बोजा असल्याने स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी बापुराव मानेजी बोजा रु 75000/-(जुना फेरफार 1470)रु अशी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "दिपाली बळीराम मुटकुळे"
}
