{
  "village_code": "271700030216780000",
  "village_name": "ताडलिमला",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:53:10Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : को ऑपरेटिव्ह बँक पिंगळी\nलिहून घेणार : शिवाजी नरहरी लोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा शिवाजी नरहरीकडे 22500/- - 9021\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nपरंतु सातबारावर इतर अधिकारात\nसर्व्हे क्रमांक :139 तपशिल :को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा किशन व हरी कडे रु 19500/- आणि शिवाजी नरहरीकडे 22500/- अशी नोंद आहे आणि किशन नरहरी व हरी नरहरी यांच्याकडे बोझा असल्याने को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा किशन व हरी कडे रु 19500/- बोजारु अशी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "दिपाली बळीराम मुटकुळे"
}
