{
  "village_code": "271700030216850000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:52Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nसरोजा विनायकराव दाभाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक366, प्लॉट क्र. 7 ज्याचे अकृषिक क्षेत्र 165 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिजीत वसंतराव महाजन , (खाता क्रमांक :-4991)गट/सर्व्हे क्रमांक 366, प्लॉट क्र. 7 ज्याचे अकृषिक क्षेत्र 165 चौ.मी\n(सरोजा विनायकराव दाभाडे यांनी सुरेखा सुधाकरराव गरुड यांच्या कडून दस्त क्र. 478/2013 ने खरेदी केला होता.\nसुरेखा सुधाकरराव गरुड यांनी ज्योती संजय वाडकर यांच्या कडून दस्त क्र. 5603/2011 ने खरेदी केला होता.\nज्योती संजय वाडकर यांनी मुकेश प्रभुदास सेता यांच्या कडून दस्त क्र. 476/1996 ने खरेदी केला होता.)\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2433 दिनांक 09/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पद्माकर संदिपान शेटे"
}
