{
  "village_code": "271700030216860000",
  "village_name": "असोला",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6285,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:30:07Z",
  "surveys": [
    "386",
    "399"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा असोला ता.जि.परभणी\nगहाणखत लिहुन देणार : राधा नागोराव भरोसे रा. असोला यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8529-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 386, 399 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधा नागोराव भरोसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
