{
  "village_code": "271700030216860000",
  "village_name": "असोला",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6299,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:30:07Z",
  "surveys": [
    "216",
    "221",
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/कलम-८५/कावि-601\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमौजे असोला शिवारा मधील खातेदार सामाईक खातेदार इंद्रजीत रामराव जावळे, सिताबाई प्रकाशराव जावळे यांनी त्यांची सामाईक जमीन खलील प्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे.\n1)इंद्रजीत रामराव जावळे यांना गट क्र. 216 मध्ये क्षेत्र 0 हे. 05 आर, गट क्र. 221 मध्ये क्षेत्र 0 हे. 30 आर व गट क्र.223 मध्ये क्षेत्र 0 हे 48 आर वाटून आले आहे.\n2)सिताबाई प्रकाशराव जावळे यांना गट क्र. 216 मध्ये क्षेत्र 0 हे. 05 आर, गट क्र. 221 मध्ये क्षेत्र 0 हे. 30 आर व गट क्र.223 मध्ये क्षेत्र 0 हे 48 आर वाटून आले आहे.\nसदर वाटपास मा. ना. तहसिलदार साहेब म. 1 परभणी यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मान्यता दिली आहे.\nकरिता वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
