{
  "village_code": "271700030216860000",
  "village_name": "असोला",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:30:07Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/कलम-८५/कावि-600\nआदेश दिनांक : 28/09/202\nमौजे असोला शिवारा मधील सामाईक खातेदार उद्धव बापुराव जावळे, एकनाथ बापुराव जावळे, गोपीनाथ बापुराव जावळे, जनार्धन बापुराव जावळे, बालासाहेब बापुराव जावळे यांनी त्यांची सामाईक जमीन खलील प्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे.\n1)उद्धव बापुराव जावळे यांना गट क्र. 21 मध्ये क्षेत्र 0 हे. 35 आर वाटून आले आहे.\n2)एकनाथ बापुराव जावळे यांना गट क्र. 21 मध्ये क्षेत्र 0 हे. 35 आर वाटून आले आहे.\n3)गोपीनाथ बापुराव जावळे यांना गट क्र. 21 मध्ये क्षेत्र 0 हे. 35 आर वाटून आले आहे.\n4)जनार्धन बापुराव जावळे यांना गट क्र. 21 मध्ये क्षेत्र 0 हे. 60 आर वाटून आले आहे.\n5)बालासाहेब बापुराव जावळे यांना गट क्र. 21 मध्ये क्षेत्र 0 हे. 39 आर वाटून आले आहे.\nसदर वाटपास मा. ना. तहसिलदार साहेब म. 1 परभणी यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मान्यता दिली आहे.\nकरिता वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
