{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 07-10-2026\nलिहुन देणार:-\nअनिल सदाशिवराव कांबळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक76, प्लॉट क्र.16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 213.75 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपीनाथ नारायणराव अंभोरे , (खाता क्रमांक :-12134)गट/सर्व्हे क्रमांक 76, प्लॉट क्र.16ज्याचे अकृषिक क्षेत्र 213.75 चौ.मी\n(अनिल सदाशिवराव कांबळे यांनी देविदास नारायण कोकाटे यांच्या कडून दस्त क्र.3968/2008 ने खरेदी केला होता.\nदेविदास नारायण कोकाटे यांनी सोपानराव ग्यानबाराव अवचार यांच्या कडून दस्त क्र.3164/1985 ने खरेदी केला होता .)\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6193 दिनांक 04/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 86000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
