{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमारोतराव बाबुराव आवचार रा. कारेगांव(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, अकृषिक क्षेत्र 0.2181 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.110 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिलीप भानुदास गुट्टे , (खाता क्रमांक :-10189)गट/सर्व्हे क्रमांक 21 प्लॉट क्र.14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.110 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 388 दिनांक 16/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
