{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nशंकर राजाराम गायकवाड ,दिलीप सुंदरराव आवचार यांचे गट/सर्व्हे क्रमांक46, अकृषिक क्षेत्र 0.4365 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुणाल बालासाहेब पेरके , (खाता क्रमांक :-12426)गट/सर्व्हे क्रमांक 46 प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी\nशंकर राजाराम गायकवाड ,दिलीप सुंदरराव आवचार यांनी भाऊसाहेब विश्वनाथ गरुड यांच्या कडून दस्त क्र. 3375/2012 ने खरेदी केले\nभाऊसाहेब विश्वनाथ गरुड यांनी सोपान गोपाळराव घूबे यांच्या कडून दस्त क्र. 1529/2012 ने खरेदी केले\nसोपान गोपाळराव घूबे यांनी नामदेव देवराव अवचार यांच्या कडून दस्त क्र. 2536/1989 ने खरेदी केले\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5281 दिनांक 16/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
