{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nविश्वनाथ सखारामजी कुबडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक102, अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी पैकी प्लॉट क्र.63 ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनागनाथ विश्वनाथ सोनटक्के , (खाता क्रमांक :-12435)गट/सर्व्हे क्रमांक 102 प्लॉट क्र.63 ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी\nविश्वनाथ सखारामजी कुबडे यांनी विनायक सोपानराव क्षीरसागर यांच्या कडून दस्त क्र.1617/1992 ने खरेदी केले होते .\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 602 दिनांक 28/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 113000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
