{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nशहादेव बाबूराव वडमारे यांचे गट/सर्व्हे क्रमांक375, अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी पैकी प्लॉट क्र.28 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिता शरदराव देशमाने , (खाता क्रमांक :-12436)गट/सर्व्हे क्रमांक 375 प्लॉट क्र.28 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी\nशहादेव बाबूराव वडमारे यांनी उत्तम नामदेव कापसे यांच्या कडून दस्त क्र.605/2205 ने खरेदी केली होती.\nउत्तम नामदेव कापसे यांनी मालती विनायक क्षीरसागर यांच्या कडून दस्त क्र.289/1997 ने खरेदी केली होती .\nमालती विनायक क्षीरसागर यांच्या तर्फे मु.आम म्हणून विनायक सोपानराव क्षीरसागर ( मु.आम दस्त क्र.2593/1994 )\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6361 दिनांक 23/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
