{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:07Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nगिरीष शिवाजीराव शेळकीकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, प्लॉट क्र. 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 188.50 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनितीन सत्यनारायण बांगड , (खाता क्रमांक :-12443)गट/सर्व्हे क्रमांक 116, प्लॉट क्र. 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 188.50 चौ.मी\n(गिरीष शिवाजीराव शेळकीकर यांनी बालाजी परसराम अवचार यांच्या कडून दस्त क्र.1757/2013 ने खरेदी केला होता.)\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3500 दिनांक 28/05/2013 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
