{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:03:09Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nमे त्रिधारा डेव्हलपर्स, परभणी तर्फे भागीदार विनोद सुवालालजी भंडारी (खाता क्रमांक10272) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141, अकृषिक क्षेत्र 545 चौ.मी मधील प्लॉट क्र. 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.15 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवामन सुरेश हेळगीर , (खाता क्रमांक :-12461)गट/सर्व्हे क्रमांक 141, प्लॉट क्र. 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.15 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2493 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
