{
  "village_code": "271700030216870000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:03:09Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nश्रीपाल नारायणराव बेंडसुरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक58, प्लॉट क्र. 7 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 96 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबंडु गंगाधर अंबोरे , (खाता क्रमांक :-12442)गट/सर्व्हे क्रमांक 58, प्लॉट क्र. 7 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 96 चौ.मी\n(श्रीपाल नारायणराव बेंडसुरे यांनी नोयोजित अहिंसानगर सहकारी ग्रहनिर्माण संस्था म.कडून हस्तांतरण प्रमाणपत्रा आधारे घेतला होता.\nनोयोजित अहिंसानगर सहकारी ग्रहनिर्माण संस्था म. परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक माणिकराव नारायणराव तरटे यांनी तुळसाबाई लिंबाजी थिटे, ज्ञानोबा बळीराम अवचार, भास्कर काशीनाथ चोपडे यांच्या कडून दस्त क्र.2476/1988 ने खरेदी केला होता)\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1829 दिनांक 03/05/2006 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली राजाराम कदम"
}
