{
  "village_code": "271700030216880000",
  "village_name": "धर्मापुरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:07:48Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nरिया विश्र्वंभर देशमुख रा. धर्मापुरी(खाता क्रमांक1495) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112, अकृषिक क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 195.16 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्रीकांत ज्ञानोबा नाईक , (खाता क्रमांक :-2564)गट/सर्व्हे क्रमांक 112 प्लॉट क्रमांक 13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 195.16 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7541 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देविदास हिलाल महाले"
}
