{
  "village_code": "271700030216890000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:13:31Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-\nगोविंद बालकिशनजी सोनी (खाता क्रमांक6931) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषिक क्षेत्र 0.4881 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 3 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148.05 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसविता संजय महावलकर , (खाता क्रमांक :-7885)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट क्रमांक 3 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148.05 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6491 दिनांक 19/08/2022 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
