{
  "village_code": "271700030216890000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:13:31Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/आस्था/आदेश/कावी\nआदेश दिनांक : 18/06/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार माणिकराव रामराव काकडे मौजे पारवा येथील गट क्र.47 मधील क्षेत्र 1.6500 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेत जमीन खालील प्रमाणे आदेशाने वाटणी करून दिली.\n1)पदमाकर माणिकराव काकडे यांना 0.8200 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर\n2)ज्ञानेश्वर माणिकराव काकडे यांना क्षेत्र : 0.8300 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर\nकरिता आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
