{
  "village_code": "271700030216893000",
  "village_name": "ब्रम्हपुरी तर्फे लोहगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 709,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:01Z",
  "surveys": [
    "141",
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र२०२५/१५५/ब्रम्हपुरी त.लोहगाव/कावी-२५५\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम अंतर्गत\nमा.तहसीलदार साहेब परभणी यांचे आदेश क्र जा.क्र२०२५/१५५/ब्रम्हपुरी त.लोहगाव/कावी-२५५ दि १२/१०/२०२६\nमौजे ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव येथील गट क्र १४१ मध्ये भोगवटादार सदरी शिल्लक क्षेत्र ० हे ३० आर अशी नोंद आहे व गट क्र १४६ मध्ये भोगवटादार सदरी शिल्लक क्षेत्र ० हे ०५ आर अशी नोंद आहे. ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती खालील प्रमाणे दुरुस्त करण्यात येत आहे.\n१. गणेश बाबुराव गिराम यांचे नावे गट क्र १४१ मध्ये क्षेत्र ० हे ३० आर\n२. सुंदरराव बाबुराव गिराम यांचे नावे गट क्र १४६ मध्ये क्षेत्र ० हे ०५ आर\nकरिता वरील आदेशावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पुजा दिलीप धरणकर"
}
