{
  "village_code": "271700030216900000",
  "village_name": "जांब",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "718"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- संजय शंकर स्वामी रा. जांब यांनी दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7996 दिनांक 16/09/2026 ने इतर अधिकारातील त्यांच्या नावे असलेल्या स्वतंत्र बोअरवेलसह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- यश संजय स्वामी यांना विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नावे इतर अधिकारातील संजय शंकर स्वामी यांच्या नावे असलेल्या बोअरवेल ची नोंद कमी करून यश संजय स्वामी यांच्या नावे नोंद घेण्यात आली. करिता कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानदेव नामदेव लोखंडे"
}
