{
  "village_code": "271700030216910000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2915,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:49Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 08-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 08-10-2026\nलिहुन देणार:-\nमिरा जानकिराम पत्तेवार (खाता क्रमांक621) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73, अकृषिक क्षेत्र 2.4300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.748 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 चौ.मी. वजा जाता राहिलेला शिल्लक 106.698चौ.मी. प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 198.498 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुरेशी समिउर रहेमान शफिउर रहेमान , (खाता क्रमांक :-10690)गट/सर्व्हे क्रमांक 73 प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.748 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 चौ.मी. वजा जाता राहिलेला शिल्लक 106.698चौ.मी. प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 198.498 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7775 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
