{
  "village_code": "271700030216910000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:49Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-\nकलावंती वामनराव सुर्यवंशी (खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32, अकृषिक क्षेत्र 2.7560 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 81 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी , प्लॉट क्रमांक 82 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे एकूण अकृषिक क्षेत्र 270 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंजली संदीप वानरे , (खाता क्रमांक :-10724)गट/सर्व्हे क्रमांक 32 प्लॉट क्रमांक 81 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी , प्लॉट क्रमांक 82 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे एकूण अकृषिक क्षेत्र 270 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8199 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
