{
  "village_code": "271700030216910000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:49Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-\nमोहम्‍मद अझहर मोहम्‍मद अयुब (खाता क्रमांक9691) यांचे गट/सर्व्हे क्रमांक47, अकृषिक क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 33 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 104.50 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअविनाश दिलीपराव आरबाड , (खाता क्रमांक :-10726)गट/सर्व्हे क्रमांक 47 प्लॉट क्रमांक 33 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 104.50 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8067 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
