{
  "village_code": "271700030216910000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2986,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:49Z",
  "surveys": [
    "108",
    "122",
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जनाबाई दौलतराव गिराम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गंगाबाई दौलतराव गिराम ऐवजी जनाबाई दौलतराव गिराम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता .प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2652089) अन्वये गंगाबाई दौलतराव गिराम ऐवजी जनाबाई दौलतराव गिराम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
