{
  "village_code": "271700030216910000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:31:02Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026\nलिहुन देणार:-\nसय्यद वली सय्यद ईसाक (खाता क्रमांक9346) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46 मधिल अकृषिक क्षेत्र 5433.9166 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 80 चे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबालासाहेब त्र्यंबकराव गव्हाणे , (खाता क्रमांक :-10763)गट/सर्व्हे क्रमांक 46 मधिल प्लॉट क्र. 80 चे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी\nसंमती देणार ; अदनान अहेमद नसीर अहेमद,इरफान अहेमद नसीर अहेमद,जहीर अहेमद नसीर अहेमद,महंमद अब्दुल समीर खान सईद खान\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9124 दिनांक 23/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
