{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5101,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि.शाखा दुसरा मजला, अवध एस.मी.ऑफीसच्या बाजुला, बी रघुनाथ हॉल समोर वसमत रोड परभणी ता.जि.परभणी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिरत्न अर्जुन थोरात\nगहाणखत लिहुन देणार : शेख समरीन फातेमा शेख पाशा रा. ब्राम्हणगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8422-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख समरीन फातेमा शेख पाशा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
