{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नविन मोंढा ,नांदेड , परभणी 1\nलिहून देणार : प्रशांत कोंडाप्‍पा यस्‍के रा. ब्राम्हणगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नविन मोंढा ,नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
