{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nसतिश शिवप्रकाश झंवर (खाता क्रमांक9250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, अकृषिक क्षेत्र 0.6830 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 23 ज्याचे अकृषिक क्षेत्र 174 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 वजा जाता राहिलेला शिल्लक 168.510 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराम बालासाहेब ठवरे , (खाता क्रमांक :-12135)गट/सर्व्हे क्रमांक 65 प्लॉट क्रमांक 23 ज्याचे अकृषिक क्षेत्र 174 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 वजा जाता राहिलेला शिल्लक 168.510 चौ.मी\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : नंदकिशोर बालारामजी सारडा\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6399 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
