{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-\nसतिश शिवप्रकाश झंवर (खाता क्रमांक9250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, अकृषिक क्षेत्र 0.6722 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशुभाष बापुराव कदम , (खाता क्रमांक :-12134)गट/सर्व्हे क्रमांक 65 प्लॉट क्रमांक 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी\nलिहून देणार क्रमांक 2 व 3 यांच्या तर्फे मु.आम म्हणुन नंदकिशोर बालारामजी सारडा\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 489 दिनांक 21/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
